पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, प्रशासनाने लवकरात-लवकर खड्डे बुजवावेत,” अशी मागणी भिम संग्राम सामाजिक संघटनेने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 26 July 2018
शहर अभियंत्याना बडतर्फ करा; खड्ड्यांची खोटी माहिती दिल्याचा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी चिंचवड शहर किरकोळ पावसाने खड्डेमय झाले आहे. शहरात अजूनही 350 खड्ड्याचे फोटोसह पुरावे नागरिकांना दिले असताना शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी खड्डे बुजविल्याची चक्क खोटी माहिती देत आहेत. त्यांना निलंबित करुन खातेनिहाय चैाकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली.
शहरात भाजप, राष्ट्रवादीमध्ये रंगले फलक युद्ध!
निमित्त फडणवीसांच्या स्वागताचे तर अजित पवारांचा वाढदिवसाचेदोन्ही नेत्यांचा वाढदिवस रविवारी
पवना बंदिस्त जल वाहिनीला विरोध कायम
- बाळा भेगडे यांचे स्पष्टीकरण : पवना धरणात जल पूजन
पवनानगर – पवना बंदिस्त जल वाहिनीला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही तो कायम राहणार असल्याचे मत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पवना नगर येथे व्यक्त केले.
ऑनलाइन औषध विक्री हानीकारक
पुणे - आरोग्य क्षेत्रात होत असलेली ऑनलाइन औषध विक्री रुग्णांच्या आरोग्यास हानीकारक आहे. मान्यताप्राप्त डॉक्टरांमार्फत औषधे दिली आहेत का?, याची तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना चुकीची औषधे दिली जाण्याचा धोका असल्याचे मत ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Subscribe to:
Posts (Atom)