Thursday, 6 September 2018

दापोडी-निगडी ’बीआरटीएस’ बस प्रवास ठरतोय अडथळ्यांची शर्यत!

बसस्थानकावर चालकांकडून घेतली जात नाही दक्षता 
पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक
पिंपरी : अगोदरच वादात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक बनत चालले आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षात घेतली जात नाही. दरवाजे उघडे असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत नाही. मार्गातच बंद बस पडतात. काही वेळा तर प्रवाशी बीआरटी थांब्यावर तर बस सेवा रस्त्याने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या थांब्यावर थांबावे, असा प्रश्‍न पडतो. यामुळे दापोडी-निगडी हा बीआरटीएस मार्ग म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिल्या जात आहेत.

Pimpri Chinchwad is Third fastest growing city

In the last two decades, Pimpri Chinchwad is the third fast .. 


Native saplings on Durgatekdi in Nigdi

The garden department of Pimpri Chinchwad Municipal Corporat ..

As Pimpri Chinchwad Municipal Corporation 'wastes' five months without calling for fresh tenders, waste mounts up

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has failed to call for fresh tenders for the house-to-house garbage collection. In April, the civic body had appointed two agencies AJ Enviro ( ₹1,780/tonne of garbage) and BVG India (₹1,740/tonne of garbage) to collect the trash from the city and to transport it to Moshi garbage dumping depot for the period of 8 years.
Pimpri Chinchwad Municipal Corporation,five months,fresh tenders

एच 1, एन 1’ ची लस टोचून घ्या!

अतिजोखमीच्या रुग्णांना पालिकेतर्फे मोफत लस
पिंपरी-चिंडवड : शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एच 1, एन 1 ची लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले. तसेच लस रुग्णांना देण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालयांना दिले आहेत.

खासगी हॉस्पिटलेही आता ‘धर्मादाय’

नावात बदल करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश

शहरात दिमाखात उभी राहिलेली खासगी हॉस्पिटल बाहेरून चकचकीत पंचतारांकित हॉटेलसारखी दिसतात. त्यामुळे तेथील उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे अशा खासगी हॉस्पिटलमध्ये गरीब पेशंटना उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटलच्या नावापुढे आता 'धर्मादाय' हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्याने करण्यात आलेले बदल त्वरित अंमलात आणावेत, असे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी खासगी हॉस्पिटलना दिले आहेत. त्यामुळे शहरातील ५६ खासगी हॉस्पिटलच्या नावापुढे 'धर्मादाय' हा शब्द लावण्यात येणार आहे.

Pune-Mumbai highway: Phugewadi stretch becomes main hurdle for traffic movement

The Nigdi-Dapodi Bus Rapid Transit Systems (BRTS) route which started on August 24 by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), is facing hurdles in its smooth running, particularly in the Phugewadi area.