अतिजोखमीच्या रुग्णांना पालिकेतर्फे मोफत लस
पिंपरी-चिंडवड : शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एच 1, एन 1 ची लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले. तसेच लस रुग्णांना देण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालयांना दिले आहेत.
No comments:
Post a Comment