एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे दिवसेंदिवस लाॅकडाऊनचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या तसेच हातावरचे पोट असलेल्या गरजू लोकांची उपासमार होत आहे. या गरजू लोकांना विविध संस्था पुढे येऊन मोलाचे सहकार्य करत आहेत. या सहकार्यांमध्ये आकुर्डी येथील मानसरोवर गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रम देखील आपली मोलाची भूमिका बजावत आहे. श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर […]
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 May 2020
पुण्यातील नवे आदेश काय सांगतात?
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. त्यानुसार उद्यापासून नेमके काय सुरू असेल? आणि काय बंद? याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
दारूविक्रीचा घोळ मिटला : पुणे, पिंपरी चिंचवडसह पूर्ण राज्यात ४ मे पासून दारूची दुकाने सुरू होणार (कंटेटमेंट वगळता)
मुंबई (Pclive7.com):- पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील (कंटेंटमेंट झोन वगळता) दारू दुकाने सुरू राहणार की नाही, यावरील गोंधळ आता संपला आहेत. आता उद्यापासून म्हणजे ४ मे पासून या दोन्ही शहरांतील दारू दुकाने खुले राहतील, अशी घोषणा राज्य सरकारचे सचिव भूषण गगराणी यांनी केली. या शहरांतील हाॅटेल, रेस्टाॅरंट मात्र बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दारूच्या दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप
गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन जाहिर झाले आहे. गरजू व गरीबाची जीवन जगणे अवघड झाले आहे. हिच बाब लक्षात घेता शिवसेना माजी शहर प्रमुख रामभाऊ मारुती उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले.
पुण्यात तयार केलं स्वदेशी बनावटीचं 'डिजिटल व्हेंटिलेटर'; आयसरमधील शास्त्रज्ञांनी केली निर्मिती!
पुणे : अत्यवस्थ अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता भासू शकते. रुग्णांची वाढती संख्या बघता पुरेशा संख्येत व्हेंटिलेटर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अत्यवस्थ अवस्थेमध्येही (क्रिटिकल कंडिशन) वापरता येईल, अशा डिजिटल व्हेंटिलेटरचे प्रारूप भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
योग्य नियोजन अभावी पिंपरी-चिंचवडमधील भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योग्य नियोजन अभावी भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद करण्यात आले आहे.
Sunday, 3 May 2020
Coronavirus Lockdown 3.0 : पुणे अन पिंपरी-चिंचवड एकच झोन, शहराचे कोणतेही zone पडणार नाहीत, कोणत्या देखील सवलती नसतील
पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवताना सरकारने देशात तीन झोन तयार केले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या तीन विभागात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात कोणताही झोन लागू होणार नाही. दोन्ही शहरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी पूर्ववत लागू राहणार असून कोणतीही सवलत मिळणार नाही
Subscribe to:
Posts (Atom)