MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 25 July 2012
Three local trains between Shivajinagar and Talegaon
Three local trains between Shivajinagar and Talegaon: The Pune railway administration said that steps are being taken to revise train schedules to benefit hundreds of daily passengers who travel between Shivajinagar and Talegaon stations.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation chief proposes tourism plans
Pimpri-Chinchwad Municipal Corporation chief proposes tourism plans: Pimpri Chinchwad, an industrial hub, will also be projected as a tourist destination.The municipal corporation will draw up an integrated tourist centre development plan to attract visitors.
Rebates rake in Rs 112 cr property tax in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas
Rebates rake in Rs 112 cr property tax in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas: Assistant commissioner and chief of property tax department Shahji Pawar said, "In 2010-11, the property tax collected till June 30 was Rs 25 crore.In 2011-12, the collection increased to Rs 35.5 crore.
Cops take steps to decongest roads in Pimpri-Chinchwad
Cops take steps to decongest roads in Pimpri-Chinchwad: The traffic police have started implementing measures to decongest some of the important roads in Pimpri-Chinchwad.
चुकीच्या लेबलमुळे ‘एचए’वर नामुष्की
चुकीच्या लेबलमुळे ‘एचए’वर नामुष्की: केंद्र सरकारचा उपक्रम असणार्या पिंपरीतील ‘हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स’ (एचए) कंपनीत तयार झालेल्या ‘सोडियम क्लोराईड इंजेक्शन’ या सलाइनवरील लेबलमध्ये झालेल्या चुकीचा फटका कंपनीला बसला आहे. त्यामुळे या उत्पादनाच्या तेवीस बॅचच्या एकूण १ लाख ३३ हजार बाटल्या बाजारातून पुन्हा मागविण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली आहे.
पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’
पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना सोमवारी सविस्तर माहिती दिली आहे. परदेशी यांना आलेले धमकीचे पत्र, वाढविण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था या पार्श्वभूमीवर या भेटीसंदर्भात तर्कवितर्क करण्यात येत होते. परंतु, शहरातील वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठीच ही भेट घेण्यात आली.
‘एक्स्प्रेस वे’च्या दुखण्यावर ‘IIT ’चा तोडगा
‘एक्स्प्रेस वे’च्या दुखण्यावर ‘IIT ’चा तोडगा: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर रस्त्याला तडे जाण्याचे प्रकार होत असतात, ते दुरुस्त करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त आहे, याचा सल्ला घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मुंबईच्या आयआयटीला पत्र पाठवले आहे. पुढल्या आठवड्यात आयआयटीची टीम या रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे, हे सांगणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)