Wednesday, 25 July 2012

पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’

पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना सोमवारी सविस्तर माहिती दिली आहे. परदेशी यांना आलेले धमकीचे पत्र, वाढविण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था या पार्श्वभूमीवर या भेटीसंदर्भात तर्कवितर्क करण्यात येत होते. परंतु, शहरातील वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठीच ही भेट घेण्यात आली.

No comments:

Post a Comment