पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून गेल्या दोन महिन्यात 128 कोटी 83 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यापा-यांचा प्रतिसाद वाढत असल्याने एलबीटीच्या उत्पन्नात गेल्या महिन्याच्या तुलनेत 23 कोटींची वाढ झाली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 June 2013
पिंपरी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ...
पिंपरी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ...:
रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी रतन बी. संघवी यांची निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच चिंचवड येथे पार पडला.
शाहूनगर येथील रोटरीच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, सहायक
Read more...भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...
भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...:
भोसरी औद्योगिक परिसरातील एका कंपनीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेल्या सहाजणांना पोलिसांनी शस्त्रास्त्रासह पकडत दरोड्याचा डाव उधळून लावला. एका पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आशिष नायडू यांची निवड
आशिष नायडू यांची निवड:
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या चिंचवड विभाग प्रमुखपदी आशिष नायडू यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
लॉन टेनिस व बॅडमिंटन हॉलसाठी ...
लॉन टेनिस व बॅडमिंटन हॉलसाठी ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉल व लॉन टेनिस कोर्टसाठी 'ऑनलाईन बुकींग'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर बुकींग करता येईल. बॅडमिंटन हॉलचे बुकींग 26 जूनला दुपारी तीन वाजल्यापासून करता येईल.
Read more...प्राणीप्रेमी महिलेमुळे उघडकीस आली ...
प्राणीप्रेमी महिलेमुळे उघडकीस आली ...:
सांगवी पोलिसात गुन्हा दाखल
पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलिनियम या उच्चभ्रू वसाहती बाहेर एका भटक्या कुत्र्याची क्रुरपणे हत्या करण्यात आली. चाकुने असंख्य वार करत आणि गळा चिरत कुत्र्याला निदर्यीपणे ठार मारण्यात आले. या प्रकरणी प्राणीप्रिय महिलेने तक्रार केल्यानंतर सांगवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात
Read more...पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलिनियम या उच्चभ्रू वसाहती बाहेर एका भटक्या कुत्र्याची क्रुरपणे हत्या करण्यात आली. चाकुने असंख्य वार करत आणि गळा चिरत कुत्र्याला निदर्यीपणे ठार मारण्यात आले. या प्रकरणी प्राणीप्रिय महिलेने तक्रार केल्यानंतर सांगवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात
2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...
2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...:
प्राधिकरणाची म्हाडाला ऑफर
प्राधिकरणाची म्हाडाला ऑफर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी म्हाडाने 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळवावी अशी अट घालण्यात आली आहे, अशी परवानगी मिळविल्यास
Read more...
Subscribe to:
Posts (Atom)