PIMPRI: After successful implementation of the helpline SARATHI, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) now plans to launch another citizen-friendly activity.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 2 December 2013
Swatishri to develop database of birds
PUNE: Swatishri, an organisation in Pimpri-Chinchwad, has taken an initiative with the aim to develop a database of birds found in the city.
PMPML needs 4,000 buses: Pardeshi
PUNE: Acting Chairman and Managing Director (CMD) of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), Dr Shrikar Pardeshi, on Sunday, said that the utility will need a fleet of 4,000 buses considering the population and said, "We are moving towards it.
'सारथी'च्या माहिती फलकाचे अनावरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'सारथी' उपक्रमाची व हेल्पलाईनची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी विविध ठिकाणी माहिती फलक लावण्यात येणार असून महापालिका भवनातील माहिती फलकाचे अनावरण महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (सोमवारी) झाले.
यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, क्रीडा समितीचे सभापती रामदास बोकड, नगरसेवक उल्हास शेट्टी, नगरसेविका वैशाली काळभोर, सीमा सावळे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.
पुण्याच्या स्थायी समितीकडून पिंपरी महापालिकेचे कौतुक
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ई गव्हर्नन्स प्रकल्प व सारथी उपक्रम नागरिकाभिमुख असल्याचे मत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विशाल तांबे यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सात सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त अभिषेक
'नारी' शोधतेय 'एचआयव्ही'चे ...
'एचआयव्ही'बाधितांमध्ये हृदयरोगांच्या आजारांचा काय परिणाम होतो, त्यांचा संबंध आणि प्रमाण नेमके किती असू शकतो यावर नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (नारी) महत्त्वपूर्ण संशोधन सुरु आहे, अशी माहिती नारीचे संचालक डॉ. रमेश परांजपे यांनी दिली.
ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण !
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याचे पहायला मिळत आहे.
यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यावेळी
Subscribe to:
Posts (Atom)