Wednesday, 19 February 2014

श्रीकर परदेशीं पाठोपाठ शहाजी उमाप यांची बदली



श्रीकर परदेशीं पाठोपाठ शहाजी उमाप यांची बदली
maharashtra times
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात घेतलेल्या धोरणांमुळेच त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारे ... भोसरी आणि चिंचवडमध्ये गेली अनेक वर्षांपासून सुरू ...

Talera hospital starts ICU facility

The Talera hospital in Pimpri will be the second municipal hospital of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to have an Intensive Care Unit (ICU).

भोसरीतील शिवसृष्टीचे ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भोसरीतील लांडेवाडी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवसृष्टीचे उद्‌घाटन उद्या (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

इटालियन जेवणाचे लिटल इटली ...

भारतातील सर्वोत्तम इटालियन पध्दतीच्या जेवणाचे रेस्टॉरंट 'लिटिल इटली'ची नवीन शाखा चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहे. चिंचवड या पुण्याच्या नव्या टाऊनशीपमध्ये, नव्या रेस्‍टॉरंटचे उद्‌घाटन एकलव्य न्यास या स्‍वयंसेवी संस्‍थेच्या अनाथ मुलांबरोबर केक कापून लिटील इटली

नवीन प्रभागांसाठी पद निर्मिती ; ...

महापालिकेत चार ऐवजी आता सहा नवीन प्रभाग कार्यालये निर्माण करण्यात असल्याने नवीन पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे काही संवर्गाच्या पदसंख्येत वाढ सुचविण्यात आली आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर आणि पदसंख्येत वाढ झाल्यानंतर महापालिकेवर तब्बल 90 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.

'युरेका' स्पर्धेला उत्स्फूर्त ...

निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'युरेका-ब्रिदींग इनोव्हेशन' या तांत्रिक स्पर्धेला  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परिमंडल तिनचे उपायुक्त शहाजी उमाप ...

आगामी नीवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उमाप यांची बदलीची चर्चा रंगली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आज आर.आर. पाटील शहरात येऊन गेल्यानंतर काही तासातच बदलीचे आदेश निघाले. शहाजी उमाप यांची पिंपरी-चिंचवड मधील कारकीर्द निराशाजक ठरली. उमाप यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.