पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांचे कर्कश ‘हॉर्न’ ऐकायला मिळतात. शांतता भंग करणाऱ्या आणि शेजारून जाणाऱ्यांच्या काळजात ‘धस्स’ करणाऱ्या ‘हॉर्न’ची विकृती शहरांत वाढीस लागली आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचे. ना महापालिका प्रशासनांना काही देणे-घेणे, ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाला. विकृत ‘हॉर्न’चा त्रास मात्र, सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या काही प्रातिनिधिक प्रसंगावरून ‘हॉर्न’ची विकृती अधिक अधोरेखित होते. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 28 December 2017
वृत्ती बदलायला हवी
निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

A New Year resolve: Pune Metro may take off in a year’s time
Pimpri-Dapodi route on Corridor One will be first one to get green signal: MAHA-Metro

Police have little idea about animal rights, say activists
Police have little idea about animal rights, say activists
वाहनतळांसाठी आरक्षित जागा विकासाचा प्राधिकरणाचा निर्णय
प्रस्तावाला प्राधिकरण सभेने नुकतीच मंजुरी दिली.
…अखेर मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यासाठी स्थायी समितीने ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दशक्रिया विधी घाटाचे काम सुरु झाल्यामुळे मोशीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
औषध भांडार विभागात घडतयं काय?
पिंपरी – महापालिकेच्या वैद्यकीय औषध भांडार विभागातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषध व विविध उपकरणांची खरेदी करण्यात येते. त्याच भांडार विभागाचे मुख्य व्यवस्थापक गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी रजेवर असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पाठविला आहे. परंतु, ते कोठे व कोणाच्या संपर्कात आहेत. याबाबत त्यांचे कुटुंबीयही काहीच सांगत नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलंय? अचानक रजा घेवून स्वेच्छानिवृत्ती मागतली आहे. याबाबत वैद्यकीय आणि पालिका प्रशासनाने कमालीची गोपनियता ठेवली आहे. याविषयी संबंधित अधिकारी माहिती देत नसल्याने वैद्यकीय भांडार विभागात नेमकं घडतय काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)