Saturday, 3 February 2018

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी ‘पीसीसीएफ’ आक्रमक

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पीसीसीएफने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कनेक्टिंग एनजीओ अंतर्गत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून लाक्षणिक उपोषणाचा इशारा पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मागणीसाठी एकत्र आवाहन करण्यात आले.

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी 'पीसीसीएफ' आक्रमक

Pimpri Chinchwad Municipal Corporation cartel allegations split BJP wide open

After winning the tussle for power in the cash-rich Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), the Bharatiya Janata Party (BJP) has been grappling with factionalism amid intervention by chief minister Devendra Fadnavis. The ‘division’ in the party came to fore after member of parliament (MP) Amar Sable accused PCMC standing committee chairman Seema Salve of irregularities in the Rs 425 crore road construction tender allotment.

Union Budget 2018: Push for Micro Small and Medium Enterprise sector draws mixed reaction

Union Finance Minister Arun Jaitley chose his penultimate Budget before the next general elections to announce specific sops for the Micro Small and Medium Enterprise (MSME), ranging from a Rs 3,794-crore credit support to higher custom duty on auto components. The Budget makes ample provision for the sector, he said.

PCMC leader of house alleges cartel in tender process for compound wall for Wakad octroi booth

Shiv Sena’s Rahul Kalate, leader of the house in the Pimpri Chinchwad Municipal Corporation, has alleged the existence of a cartel in the ₹2.9 crore tender process for the construction of a compound wall for an octroi booth in Wakad.

रिलायन्सला केवळ नोटीसचे सोपस्कार

पिंपरी – महापालिका इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. यांनी विनापरवाना रस्ते खोदाई केली. रस्ते खोदाई करुन महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच डांबरी रस्त्याची वाटली लागली. याप्रकरणी पालिका स्थापत्य विभागाने केवळ नोटीस बजावून दंडात्मक कारवाईतून रिलायन्सची सुटका केली आहे.

पिंपरी: काळेवाडीत दोन दिवसांत 70 बेकायदा बांधकामांवर कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी येथील तापकीर मळा चौक ते गोडांबे चौक परिसरातील एकुण 39 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर शुक्रवारी (ता. 2) धडक कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत 73 हजार 500 चौरस फुटांच्या एकूण 70 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. 

जलपर्णी मुक्त अभियानात अंजली भागवत होणार सहभागी

वाल्हेकरवाडी (पुणे) : गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या जलपर्णीमुक्त अभियानात या रविवारी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होणार आहेत.