पिंपरी – महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार सोळा ते अठरा वयोगटातील तरुणांना 50 सीसी क्षमतेची वाहने चालवण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, 50 सीसीची वाहनेच कालबाह्य झाल्याने शंभर ते दीडशे सीसी क्षमतेच्या वाहनांवरुन अल्पवयीन तरुणाई सुसाट पळत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 June 2018
Datta Sane to begin 'Opposition leader at your doorstep' drive
PUNE: The newly-elected opposition leader of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC), Datta Sane, will be conducting 'Opposition leader at your doorstep' drive to interact with public and create public awareness about the wrongdoings of the ruling BJP in the civic body and increase public support for the Nationalist Congress Party(NCP).
दत्तगड, दिघी येथे 3 जून रोजी महाश्रमदानाचे आयोजन
वृक्षमित्रांनो जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व या वर्षीच्या वृक्षारोपणाची तयारी म्हणून आपण एक महाश्रमदान आयोजित करत आहोत. चला तर मग एक पाऊल भावी पिढीसाठी टाकूया आणि सहकुटुंब सामील होऊया या महाश्रमदानात आणि एक हरित दत्तगड बनवण्याच्या कार्यात हातभार लावूया.
श्रमदानाचे स्वरूप: # नवीन CCT घेणे # जुन्या CCT repair करणे (फक्त yellow T shirt वाले) # बंधारे repair करणे # झाडांना व्यवस्तीत आळ करणे # काळी माती बंधाऱ्यावर व झाडांना टाकणे
दिनांक: 3 जून 2018
वेळ: सकाळी 6 ते 9
ठिकाण: दत्तगड, दिघी

दोन महिन्यात दीड लाखाचा दंड वसूल
पिंपरी – प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी असताना देखील त्याचा वापर केला जात आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून तब्बल एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपयांचा दंड “फ’ क्षेत्रीय कार्यालया मार्फत वसूल करण्यात आला आहे. तर, भाजी मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रॅंम प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

महापौर, पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना बदलण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने हालचालींनी वेग घेतला असून, याबाबत येत्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत शहरातील भाजपच्या ‘कोअर कमिटी’ची बैठक होणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

Bus services on Nigdi-Dapodi BRTS corridor in six months
Pimpri Chinchwad: The bus services will commence on the 12-km-long BRTS corridor from Nigdi to Dapodi on the Pune- Mumbai highway after six months. Currently, construction work of the Metro pillar is going on near Kasarwadi subway for Pimpri-Swargate Metro rail route. At many places, corridors have been blocked between Kasarwadi and Phugewadi.
Subscribe to:
Posts (Atom)