पुणे - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 75 हजार 939 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 41 हजार 961 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश देण्यात आला. यातील सुमारे 17 हजार 189 विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 6 July 2018
तळवडेत 24 लाखांची दारु जप्त
पिंपरी – निघोजे एमआयडीसी हद्दीतील तळवडे म्हाळुंगे रस्त्यावर अवैधरित्या भारतीय बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमधून मद्याचे 30 बॉक्स जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. 4) केली.
शहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल
पिंपरी – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 6) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
#SaathChal 'साथ चल' उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार सहभागी
पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्स केबल्स यांच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या "साथ चल' या अनोख्या उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या आई-वडिलांसह सहभागी होणार आहे.
#SaathChal पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
पिंपरी (पुणे) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुक्काम, विसावा आणि पालखी मार्गावर आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.
स्पर्धा परिक्षा केंद्रांमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर – महापौर नितीन काळजे
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्रांची व्यवस्था केली असून या स्पर्धा परिक्षा केंद्रातुन अनेक चांगली होतकरु मुले उत्तीर्ण होऊन महापालिकेच्या नावलौकिकात भर पाडत आहेत. ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Posts (Atom)