पुणे - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 75 हजार 939 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 41 हजार 961 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश देण्यात आला. यातील सुमारे 17 हजार 189 विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

No comments:
Post a Comment