पुणे - गेल्या दोन वर्षांत शहरात पंधरा हजारांहून अधिक ग्राहकांनी सोलर सिस्टीम बसविली. परंतु यापैकी एकाही ग्राहकाला महावितरणकडून नेट मीटर पुरविण्यात आला नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 20 July 2018
महापालिकेचे आता नागरी सुविधा सक्षमीकरण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. तसेच, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे कमी व्हावेत. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान चार नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे धोरण आखण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित केंद्र खासगी तत्त्वावर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

महानगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
पिंपरी-चिंचवड उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा संदर्भात अनेक अडचणी
मुस्लिम विकास परिषदेच्यावतीने मांडल्या समस्या
वीज दरवाढीस पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचा विरोध
महावितरणने वीज नियामक आयोगाला 3842 कोटी रु.ची तूट दाखवणारा दरवाढीचा प्रस्ताव सादर
पायाभूत सुविधांचे जाळे जुने झाल्याचा संघटनेचा आरोप
पायाभूत सुविधांचे जाळे जुने झाल्याचा संघटनेचा आरोप
Staff to now be punished for bunking work: PCMC
After receiving several complaints from citizens and elected members regarding the unavailability of staff at ward offices during work hours, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued a circular, instructing all officers to not leave their seats without informing superiors.
More than 15 hours of darkness for PCMC residents as rain causes short circuit in sub-station
Rainfall over the last two days resulted in several hours of power cut in areas across the city, including Pimpri Chinchwad, on Tuesday. According to residents of Pimple Saudagar, they have been in the dark for nearly 24 hours since Monday.

सांगा, आम्ही कसे जगायचे?
पिंपरी - पाकिस्तानात राहत असताना तेथील दहशतवाद, अस्थिरतेने पाठ कधीच सोडली नाही. हिंदूंचा होणारा छळ हा कळीचा मुद्दा असल्याने आम्ही भारतात आलो. हिंदू असल्यामुळे भारताचे नागरिकत्व लगेच मिळेल, अशी खात्री होती. मात्र, नागरिकत्वाचा प्रश्न अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे, अशी कैफियत पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंनी मांडत ‘सांगा आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)