पिंपरी - पाकिस्तानात राहत असताना तेथील दहशतवाद, अस्थिरतेने पाठ कधीच सोडली नाही. हिंदूंचा होणारा छळ हा कळीचा मुद्दा असल्याने आम्ही भारतात आलो. हिंदू असल्यामुळे भारताचे नागरिकत्व लगेच मिळेल, अशी खात्री होती. मात्र, नागरिकत्वाचा प्रश्न अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे, अशी कैफियत पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंनी मांडत ‘सांगा आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment