Wednesday, 8 April 2020

[Video] कोरोनासाठी पिंपरी चिंचवडचा वॉर रूम तयार!


एमक्युअर फार्मा कंपनीची सीएसआर फंडातून पालिकेला आवश्यक वैद्यकीय साहित्याची मदत


ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींना घरपोच औषध सुविधा, पालिका व पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त उपक्रम


Coronavirus : ‘स्मार्ट सारथी ॲप’ची साथ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचा उपक्रम
पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रादुर्भाव रोखणे, नागरिकांची तपासणी, सर्वेक्षण व मदतीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ॲप व वेबपोर्टल विकसित केले आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे.

42 docs, 50 para-med staff of DY Patil hospital to remain in quarantine for 14 days after negative tests


PCMC set to cordon off 4 places today


पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’

आयुक्‍त हर्डीकर ः पुणे-मुंबईसारखी अवस्था होऊ नये, यासाठी काळजी घ्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्‍यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्‍यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’ करण्यात आले आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी अशी की मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहरात एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान आपल्या शहराची अवस्था पुण्यासारखी होऊ नये, असे वाटत असेल तर काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.