आयुक्त हर्डीकर ः पुणे-मुंबईसारखी अवस्था होऊ नये, यासाठी काळजी घ्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’ करण्यात आले आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी अशी की मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहरात एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान आपल्या शहराची अवस्था पुण्यासारखी होऊ नये, असे वाटत असेल तर काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment