Saturday, 30 June 2012

तुकोबांच्या पालखीचे पिंपरीत आगमन

तुकोबांच्या पालखीचे पिंपरीत आगमन: पिंपरी - खांद्यावर भगव्या पताका घेत टाळ-मृदंगाच्या साथीने "ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम' या नामाचा गजर करीत आज सायंकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आगमन झाले.

No comments:

Post a Comment