नवे आयुक्त म्हणतात, कर्ज नकोच!:
शासनाला पत्र दिल्यानंतर सभेकडे मंजुरीचा प्रस्ताव?
पिंपरी / प्रतिनिधी
ग्रामीण भागातून प्रथमच महापालिकेत आलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बैठका आणि पाहणी दौऱ्यांचा सपाटा लावलेला असतानाच महापालिकेच्या कर्ज काढण्याच्या भूमिकेस आयुक्तांनी विरोध करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.
Read more...
No comments:
Post a Comment