चिंचवडचे तीन शिक्षक हरिहरेश्वर येथे बुडाले: पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
पर्यटनासाठी कोकणात गेलेले चिंचवड येथील तीन शिक्षक हरिहरेश्वर येथील समुद्रात बुडाले. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. ते तिघेही चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक असून, या घटनेमुळे संस्थेच्या आवारात शोककळा पसरली.
No comments:
Post a Comment