http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31690&To=10
भोसरी येथे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
पिंपरी, 18 जुलै
पाणी बचतीसाठी काटकसरीचा सल्ला देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेची जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. बुधवारी (दि. 18) सकाळी भोसरी येथील औद्योगिक वसाहतीमधील जलवाहिनी फुटली होती. मात्र, याबाबत दुपारपर्यंत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे काहीही उपाययोजना करण्यात आली नव्हती.
No comments:
Post a Comment