Friday, 20 July 2012

पावसासाठी चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात रंगला बेडूक विवाह !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31695&To=6

पावसासाठी चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात रंगला बेडूक विवाह !
चाकण, 18 जून
नवरा-नवरीमध्ये भटजींनी धरलेला अंतरपाठ, रंगीबेरंगी अक्षता आणि मंगलअष्टकांचा मधूर सूर... हा सोहळा आहे बेडकांच्या विवाहाचा. पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतक-यांनी पावसाच्या आगमनासाठी अकरा ब्राह्मणांच्या साक्षीने, वारकरी, पुजा-यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात हा आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. सुमारे सव्वाशे तरूणांनी खांद्यावर कावडी घेऊन मंदिराला मारलेल्या 101 प्रदक्षिणा हा कौतुकाचा विषय ठरला.

No comments:

Post a Comment