Thursday, 19 July 2012

महापालिकेतील सहायक आयुक्त होणार उपायुक्त

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31664&To=8
महापालिकेतील सहायक आयुक्त होणार उपायुक्त
पिंपरी, 17 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तापेक्षा कनिष्ठ असलेल्या प्रशासन अधिकारी या पदाला वरिष्ठ वेतनश्रेणी लागू आहे. त्यामुळे निर्माण झालेली वेतनातील तफावत दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 'सहायक आयुक्त' हे पदनाम बदलून 'उपायुक्त' आणि 'प्रशासन अधिकारी' हे पदनाम बदलून 'सहायक आयुक्त' असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment