Thursday, 19 July 2012

हॉकी मैदानातील स्प्रिंकलरची दुरुस्ती सुरू

हॉकी मैदानातील स्प्रिंकलरची दुरुस्ती सुरू: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी मैदानातील खराब झालेले स्प्रिंकलरच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी तातडीने सुरू करण्यात आले.
हॉकी मैदानाचे स्प्रिंकलर खराब असल्याची बातमी 'मटा'ने मंगळवारी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत महापालिकेने तातडीने या स्प्रिंकलरच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment