Wednesday, 15 August 2012

चऱ्होलीतील कारवाईला प्रखर विरोध

चऱ्होलीतील कारवाईला प्रखर विरोधभोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई मोहिमेला चऱ्होलीतील सर्वपक्षीय सभेत रविवारी (ता. 12) विरोध करण्यात आला. आमदार विलास लांडे यांनी या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांना दुप्पट "एफएसआय' लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment