Wednesday, 15 August 2012

पिंपरी उड्डाणपुलावरील 'नो एन्ट्री'ला माजी महापौरांचाही आक्षेप !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32352&To=7
पिंपरी उड्डाणपुलावरील 'नो एन्ट्री'ला माजी महापौरांचाही आक्षेप !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून पिंपरी कॅम्पात जाताना पुलावरून उजवीकडे वळून चिंचवडकडे जाणा-या रस्त्यावर पोलिसांनी 'नो एन्ट्री' लागू केली. त्यामुळे चिंचवडकडे जाणा-या वाहनचालक, रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपरीपुलावरून चिंचवडकडे जाणारा रस्ता पुर्ववत करावा, यासाठी माजी महापौर अपर्णा डोके व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी हरकती नोंदविल्या आहेत.

No comments:

Post a Comment