पोलिसांसह डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा: पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
संगणक अभियंत्याच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी, पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम गौड, विद्यमान सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. सावंत, वायसीएमच्या शवविच्छेदन विभागातील डॉ. एस. सी. मदने, सह्याद्री रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह एकूण ८ जणांवर पिंपरी न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment