पिंपरी, 19 सप्टेंबर
केंद्र सरकारने केलेली डिझेल दरवाढ आणि एलपीजी गॅसच्या वापरावर घातलेल्या मर्यादेमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गुरुवारी (दि. 20) भारत बंदचे आवाहन केले आहे. विरोधात जात असलेले जनमत थोपविण्याची केविलवाणी धडपड काँग्रेसकडून सुरु आहे. शहर काँग्रेसनेही आज पत्रकार परिषद घेत दरवाढीचे समर्थन करत भारत बंद सहभागी न होण्याचे आवाहन शहरवासियांना केले.
No comments:
Post a Comment