गणेशोत्सवात घातपाताच्या धमकीचा ...:
राजगुरुनगर येथील सायबर कॅफेचालकांना अटक
मेल पाठवणारा अद्यापही फरार
प्रतिनिधी
पोलीस आयुक्तालयाच्या ई-मेलवर गणेश उत्सवामध्ये घातपात घडविण्याच्या संदर्भात एक मेल आला आहे. हा मेल राजगुरुनगर येथील एका सायबर कॅफेतून पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या कॅफेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे हा मेल कोणी पाठविला याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सायबर कॅफेच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.
Read more...
No comments:
Post a Comment