काँग्रेसच्या आंदोलनातही गटबाजी!:
तगडय़ा राष्ट्रवादीशी दुबळ्या काँग्रेसचा ‘संघर्ष’
पिंपरी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी बालेकिल्ल्यात ‘तगडय़ा’ राष्ट्रवादीशी दोन ‘हात’ करण्याची जोरदार तयारी करत तुलनेने दुबळ्या काँग्रेसने सर्वप्रथम अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हाती घेतला आहे. पिंपरी चौकात उद्या (गुरूवारी) एकदिवसीय धरणे आंदोलन जाहीर करून त्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.
Read more...
No comments:
Post a Comment