पिंपरी, 26 ऑक्टोबर
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या इन्स्पायर पुरस्कार विज्ञान प्रकल्प स्पर्धेत निगडीतील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विराज गपचुप याच्या 'अॅटोमॅटिक वॉटर पंम्प कंट्रोलर' या विज्ञान प्रकल्पाला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नुकतेच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री रवी वायलर यांच्या हस्ते त्याला 'इन्स्पायर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारा विराज हा महाराष्ट्रातील पहिला शालेय विद्यार्थी आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment