Tuesday, 27 November 2012

पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांची संख्या दहा लाखांच्या घरात

पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांची संख्या दहा लाखांच्या घरात

पिंपरी, 25 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहराबरोबर परिसरातील वाहनांची संख्या आता 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत लाखो वाहनांची गर्दी रस्त्यावर झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) महसुलात अडीचशे कोटींचा टप्पा पार केला आहे. संख्याशास्त्र, आकर्षक क्रमांकासाठी नागरिक धडपड वाढत असून, गेल्या पाच वर्षांत पसंती क्रमांकाच्या नोंदणीत तब्बल सहापट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment