Sunday, 13 January 2013

पुणे मेट्रोला सोळाशे कोटीचे इंधन

पुणे मेट्रोला सोळाशे कोटीचे इंधन: पुणे व पिंपरी-चिंचवडच्या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या दोन्ही मार्गांना केंद्र सरकारने गुरूवारी तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यासाठी केंद्राचा वीस टक्के; म्हणजे सोळाशे कोटी रूपयांचा निधीही देण्याची तयारी दर्शविली आहे. मेट्रोच्या जोडीनेच शहरात मोनोरेलचा प्रकल्प राबविण्याची सूचना केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी केली.

No comments:

Post a Comment