Sunday, 13 January 2013

आधार कार्ड क्रमांक नोंदविण्यासाठी ग्राहक व वितरकांची धावपळ

आधार कार्ड क्रमांक नोंदविण्यासाठी ग्राहक व वितरकांची धावपळ पिंपरी - वेगळे नाव व पत्ते (डीएनए) असलेल्या पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील निम्म्या म्हणजे तीन लाख गॅस ग्राहकांनी मुदतीत "केवायसी'चे अर्ज भरून दिले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या बहुतांश ग्राहकांकडे बेकायदेशीर गॅसजोड असल्याचे गृहीत धरून त्यांना आता व्यापारी दराने सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, गॅस अनुदानही आता थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी केवायसीनंतर आधार कार्ड क्रमांक नोंदविण्यासाठी ग्राहक व वितरकांची धावपळ सुरू झाली आहे. 

No comments:

Post a Comment