Thursday, 28 February 2013

60% rickshaws yet to install e-meters

60% rickshaws yet to install e-meters: The April 30 deadline set by the regional transport office (RTO) for installing electronic meters in autorickshaws is nearing, but almost 60% of the rickshaw owners in the city are yet to oblige.

रेडझोन हद्दीने उडाली सामान्यांची झोप

रेडझोन हद्दीने उडाली सामान्यांची झोप: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड शहर, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी, देहूरोड कॅन्टोन्मेंटने विकास आराखड्यानुसार विकास केल्यानंतर आता लष्कराने हद्द निश्‍चितीचा नकाशा जाहीर केला आहे. प्राथमिक माहितीनुसार १५ हजार ७४ मिळकती बाधित होणार आहेत, त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांना यावर काय मार्ग काढायचा असा प्रश्न पडला आहे.

तळवडे परिसरातील रेडझोनची हद्द कमी करावी, याबाबत नुकतीच संरक्षणखात्याच्या अधिकार्‍यांशी दिल्लीत बैठक झाली. त्या वेळी लष्कराला आपले म्हणणे मांडण्यास आणि हद्दीबाबचा नकाशा सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार लष्कराने आपला नकाशा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने तो महापालिका, प्राधिकरण, देहूरोड कॅन्टोन्मेंटकडे पाठविला. नगररचना विभागांमध्ये हा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी लावला आहे. मात्र, सर्व्हे क्रमांक आणि महापालिका, प्राधिकरणातील किती क्षेत्र बाधित होते. याविषयी दोन्ही संस्थांचे अजूनही माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. किती इमारती, घरे, प्लॉट बाधित होणार याची निश्‍चित आकडेवारी दोन्ही संस्थांकडे उपलब्ध नाही.

- प्राधिकरणाच्या २0 मध्ये त्रिवेणीनगर, तळवडेचा काही भाग, सेक्टर २१, २२ मध्ये देहूरोड दारूगोळा कारखान्याकडील निगडी ओटस्कीम, जेएनएनयूआरएमच्या स्कीम, प्राधिकरणाच्या स्कीम, सेक्टर २३ मधील अप्पूघर, भक्ती शक्ती शिल्प समूह परिसर, सिद्धिविनायकनगरी, सिद्धिविनायक विहार, ट्रान्सपोर्टनगरीतील पावणेदोनहजार मिळकती बाधित होणार आहेत. त्याचबरोबर रूपीनगर, तळवडे गावठाणातील भाग अधिक प्रमाणात बाधित होत आहे. तळवडे एमआयडीसी, तळवडे इन्फोटेक पार्क बाधित झाला आहे. या मिळकती २४00 पर्यंत आहेत.

वल्लभनगर स्टँडवर अज्ञात व्यक्तींकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न

वल्लभनगर स्टँडवर अज्ञात व्यक्तींकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

वल्लभनगर स्टँडवर अज्ञात व्यक्तींकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न

वल्लभनगर स्टँडवर अज्ञात व्यक्तींकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मेट्रो स्टीलला 21 कोटी 61 लाखांच्या दंडाची नोटीस

मेट्रो स्टीलला 21 कोटी 61 लाखांच्या दंडाची नोटीस
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अनधिकृत गणेश मंदिर, शाळेवर महापालिकेची कारवाई

अनधिकृत गणेश मंदिर, शाळेवर महापालिकेची कारवाई
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

गांधी नगरमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

गांधी नगरमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

माहिती देत नाही? पाच लाखांचा दंड भरा!

माहिती देत नाही? पाच लाखांचा दंड भरा! पुणे - माहिती अधिकार कायद्यानुसार विचारलेली माहिती देण्यात; तसेच अपिलांची सुनावणी घेण्यात कुचराई करणाऱ्या महसूल, शिक्षण, बांधकाम यांसह विविध खात्यांतील 29 अधिकाऱ्यांना माहिती आयोगाने दंड ठोठावला आहे. यात शिक्षण संचालनालयातील प्रशासन अधिकाऱ्यांसह पुणे शहर आणि हवेलीच्या नायब तहसीलदारांचाही समावेश आहे. त्यांना तीन हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. पुणे विभागातील अठरा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेशही या आयोगाने दिला आहे.

नागरिकांसह बिल्डरही चिंतेत

नागरिकांसह बिल्डरही चिंतेत देहूरोड - लष्कराच्या विविध डेपोंसाठी यापूर्वीही शेतजमिनी दिल्या. रेडझोनमुळे वाचलेल्या जमिनींवरही लष्कराचा मालकी हक्क राहणार, त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा सवाल देहू, माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली, किन्हई येथील नागरिकांनी केला आहे, तसेच देहूरोड शहर आणि देहूत विविध गृहप्रकल्प होत आहेत, त्यामुळे नागरिकांबरोबर बिल्डरही भयभीत झाले असून, नकाशामुळे गगनाला भिडलेले जमिनीचे भाव कमी होणार आहेत. 

People oppose move to demarcate Bhosari and Dighi as Red Zone

People oppose move to demarcate Bhosari and Dighi as Red Zone: In view of opposing the district administration''s move to place Bhosari, Dighi, Charoli and Moshi within the Red Zone (no-development zone), residents of these areas have collected signatures from all the people living in the area.

Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in trouble

Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in trouble: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) scheme to build 11,760 flats for the rehabilitation of slum dwellers in the area has landed in trouble for falling within the no-development zone.

PCMC seizes truck for evading Octroi

PCMC seizes truck for evading Octroi: PIMPRI: The Octroi department of Pimpri Chinchwad Municipal Corporation has seized a truck that was trying to deliver a consignment of hardware material worth over Rs 11 lakh by evading octroi tax.

आयुक्तांचे काटकसरीचे धोरण म्हणजे उसने अवसान - एकनाथ पवार

आयुक्तांचे काटकसरीचे धोरण म्हणजे उसने अवसान - एकनाथ पवार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

एसटी प्रवाशांच्या स्वघोषित थांब्यामुळे अपघाताला आमंत्रण

एसटी प्रवाशांच्या स्वघोषित थांब्यामुळे अपघाताला आमंत्रण
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मनसे कार्यकर्त्यांचा शहरात राडा

मनसे कार्यकर्त्यांचा शहरात राडा
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी महापालिकेचा गुरुवारी अर्थसंकल्प

पिंपरी महापालिकेचा गुरुवारी अर्थसंकल्प
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Wednesday, 27 February 2013

PCNTDA to begin convention centre work in July 2014

PCNTDA to begin convention centre work in July 2014: The Pimpri-Chinchwad New Township Development Authority expects to start construction work on the new Pune international exhibition and convention centre at Moshi in July 2014.

विकासकामांसाठी ५0 कोटी मंजूर

विकासकामांसाठी ५0 कोटी मंजूर: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)

वाकड ते थेरगाव, वाकड ते हिंजवडी या परिसरातील रस्त्यांच्या कामांचे सुमारे ५0 कोटींच्या खर्चाचे ऐनवेळचे प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांसह अन्य विकासकामांच्या सुमारे ६ कोटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जगदीश शेट्टी होते.

वाकड-थेरगाव येथील १८ मीटर रस्त्यासाठी १२ कोटी ९२ लाख ४१ हजार १५ खर्च अपेक्षित आहे. त्यासह वाकड-थेरगाव २४ मीटर रस्त्यासाठी ७ कोटी ८५ लाख १८ हजार ८३२ रुपये, वाकड-थेरगाव रस्त्यासाठी १0 कोटी ५२ लाख ७२ हजार ५१५ रुपये, विनोदेवस्ती वाकड येथील रस्त्यासाठी १२ कोटी ५१ लाख ८ हजार ७४२ रुपये आदी रस्ते विकासाच्या खर्चाचे ऐनवेळचे एकूण ४५ कोटींचे आणि विषयपत्रिकेवरील सुमारे ६ कोटींचे विषय मंजूर करण्यात आले. अशा एकूण ५0 कोटींच्या विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. इंदिरा गांधी उड्डाणपूल ते संतोषी माता चौकापर्यंतच्या डांबरीकरणासाठी ८२ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव संमत झाला. दापोडी, सीएमई येथील लष्कराच्या हद्दीतील ७५ हजार वृक्षसंवर्धनासाठी वन खात्यास २ कोटी ४७ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली.

Pune: Too much 'red' in Red Zone map

Pune: Too much 'red' in Red Zone map: While Pimpri-Chinchwad New Town Development (PCNTDA) had developed area sector-wise, allotment in map has been made survey-wise leading to confusion.

Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in trouble

Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in trouble - Indian Express:

Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in trouble
Indian Express
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) scheme to build 11,760 flats for the rehabilitation of slum dwellers in the area has landed in trouble for falling within the no-development zone. On being directed by Bombay High Court to demarcate the ...

and more »

PCMC fails to recover Rs 7.25cr rent

PCMC fails to recover Rs 7.25cr rent - Times of India:

PCMC fails to recover Rs 7.25cr rent
Times of India
PUNE: The land records department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation ( PCMC) has not recovered rent arrears of Rs 7.25 crore from 1,555 shops since several years, a Right to Information Act response by the corporation to Raju Savale, ...
Pimpri-Chinchwad flat scheme for slum-dwellers in troubleIndian Express

all 2 news articles »

People oppose move to demarcate Bhosari and Dighi as Red Zone

People oppose move to demarcate Bhosari and Dighi as Red Zone - Indian Express:

People oppose move to demarcate Bhosari and Dighi as Red Zone
Indian Express
In view of opposing the district administration's move to place Bhosari, Dighi, Charoli and Moshi within the Red Zone (no-development zone), residents of these areas have collected signatures from all the people living in the area. According to them ...

जुगार अड्डा चालविणारा लक्ष्मण भोसले फरार

जुगार अड्डा चालविणारा लक्ष्मण भोसले फरार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Tuesday, 26 February 2013

PCMC launches probe into SRA flat allotment

PCMC launches probe into SRA flat allotment: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has started investigating the bogus documents submitted by as many as 141 beneficiaries in the Rs 380 crore flat allotment scheme under Slum Rehabilitation Authority being implemented by the civic body in Sector 22 of Pradhikaran.

MPs say they were 'short-changed'', Sena in turmoil

MPs say they were 'short-changed'', Sena in turmoil: There are rumblings of discontent in the Shiv Sena over what some senior leaders described as the "surprise election" of two corporators from the party to the standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation, dumping the names they had suggested.

EWS seats in schools get 150-children boost

EWS seats in schools get 150-children boost: Even as doubts are being raised on the implementation of the Right to Education (RTE) Act, 150 children of waste pickers from Pune and Pimpri-Chinchwad have shown the way.

Civic body to develop internal roads

Civic body to develop internal roads: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will develop three internal roads in Rahatni area of the municipal limits.

डॉक्टर व नर्सला ताब्यात घेतले

डॉक्टर व नर्सला ताब्यात घेतले: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाल्यामुळे पिंपरी खराळवाडीतील खासगी हॉस्पिटलसमोर नातेवार्इकांसह संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर आणि एका परिचारिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पीएमपी तिकीट रुपयाने महागले

पीएमपी तिकीट रुपयाने महागले: पुणे। दि. २५ (प्रतिनिधी)

महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर लादलेल्या ६ टक्के करवाढीच्या बोजासह आता पीएमपीच्या तिकीट दरवाढीचा फटकाही सामान्यांना बसणार आहे. डिझेल दरवाढीमुळे सप्टेंबर महिन्यात केलेल्या तिकीट दरवाढीनंतर आज संचालक मंडळाच्या बैठकीत दुसर्‍या टप्प्यापासून प्रत्येक टप्प्याला १ रुपया तिकीट दरवाढीला मान्यता देण्यात आली.

पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील मुख्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याला ५ रुपये तिकीट दर कायम ठेवण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यापासून १ रुपया दरवाढ केली आहे.

पिंपरी पालिकेमुळे पुण्यात डेंगी!

पिंपरी पालिकेमुळे पुण्यात डेंगी!: पुण्यात डेंगीचा उद्रेक होण्यामागे पिंपरी-चिंचवड महापालिका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पवना व मुळा नदीतील जलपर्णी काढण्याऐवजी तेथील अधिकारी ती पुणे महापालिका हद्दीतील मुळा नदीत ढकलत असल्याचे दिसून आले आहे. गुपचूप चालणारी ही घटना पुणे पालिकेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेला खरमरीत पत्र पाठवून त्याची विचारणा केली. आपली चूक मानत पिंपरी-चिंचवड पालिकेने संबंधित अधिकार्‍यांना सक्त ताकिद दिली आहे.

- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पवना आणि मुळा नदी वाहते. बोपोडीत या दोन्ही नद्यांचा संगम होतो. तेथून पुणे महापालिकेची हद्द सुरू होते. हिवाळ्यात या नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. सांगवी भागात पवना नदीत आणि बोपोडीत मुळा नदीत ही जलपर्णी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अडविण्यात येते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तेथे मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साठलेली असते. त्यातून डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होते आणि दापोडी, सांगवी, बोपोडी भागात डासांचा मोठा प्रादुर्भाव होतो.

City briefs

City briefs: A two-year-old girl died of an electric shock while playing near her house in Bodhnagar Ota Scheme area in Nigdi on Monday evening.

PCMC to regularise illegal water connections

PCMC to regularise illegal water connections: Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to allow regularisation of illegal water connections for buildings constructed until March 31, 2012 on a payment of Rs 7,000 until April 2013.

After gyms, no new pools in Pimpri Chinchwad

After gyms, no new pools in Pimpri Chinchwad: As per its new sport policy, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided that no more swimming pools will be constructed in the twin town in future as their maintenance results in huge expenses.

Shiv Sena uses RTI stick to expose 'corruption' in SRA scheme

Shiv Sena uses RTI stick to expose 'corruption' in SRA scheme: Shiv Sena on Monday claimed to have exposed a scam wherein nearly 50% slum dwellers have allegedly submitted fake documents to grab the tenements constructed at Sector 22, Nigdi.

महापालिकेचा सेक्टर 22 चा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प 'रेडझोन'मध्येच

महापालिकेचा सेक्टर 22 चा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प 'रेडझोन'मध्येच
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

स्थायी समितीला 'सुगी'चे दिवस ; आयत्यावेळी 50 कोटींचे प्रस्ताव मंजूर

स्थायी समितीला 'सुगी'चे दिवस ; आयत्यावेळी 50 कोटींचे प्रस्ताव मंजूर
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचा फुसका बार - एकनाथ पवार

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचा फुसका बार - एकनाथ पवार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

किवळे, रावेतसह मामुर्डी परिसराचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये

किवळे, रावेतसह मामुर्डी परिसराचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षाच्या जुगारअड्डयावर छापा

राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षाच्या जुगारअड्डयावर छापा
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PCMC launches probe into SRA flat allotment

PCMC launches probe into SRA flat allotment - Indian Express:

PCMC launches probe into SRA flat allotment
Indian Express
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has started investigating the bogus documents submitted by as many as 141 beneficiaries in the Rs 380 crore flat allotment scheme under Slum Rehabilitation Authority being implemented by the civic body in ...
Union Budget 2013: Give real estate industry status: Pharande SpacesMoneycontrol.com
Bus stop goes cattle classPune Mirror

all 4 news articles »

महिनाभरात नोंदणी न केल्यास मोबाईल टॉवर काढणार ; महापालिकेची तंबी

महिनाभरात नोंदणी न केल्यास मोबाईल टॉवर काढणार ; महापालिकेची तंबी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

निगडी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 141 लाभार्थींचे पुरावे बोगस

निगडी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 141 लाभार्थींचे पुरावे बोगस
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Pimpri-Chinchwad diary - Indian Express

Pimpri-Chinchwad diary - Indian Express:

Pimpri-Chinchwad diary
Indian Express
PIMPRI-CHINCHWAD Municipal Commissioner Shrikar Pardeshi has been so busy taking on the corporators that he does not seem to have found time to change the design of "killer" speed-breakers spread across the town. These speed-breakers have ...

पिंपरी-चिंचवड शहरात 'धर्म प्रभावना शताब्दी यात्रे'चे उत्स्फूर्त स्वागत

पिंपरी-चिंचवड शहरात 'धर्म प्रभावना शताब्दी यात्रे'चे उत्स्फूर्त स्वागत
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

रनॅथॉन ऑफ होप 2013' मध्ये धावले आठ हजार धावपटू

'रनॅथॉन ऑफ होप 2013' मध्ये धावले आठ हजार धावपटू
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार प्रदूषण पातळीचे 'अपडेटस्' !

पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार प्रदूषण पातळीचे 'अपडेटस्' !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

भोसरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सूर्यकांत केकाणे

भोसरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सूर्यकांत केकाणे
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

रुपी बँकेवर निर्बंध ; ठेवीदारांमध्ये खळबळ

रुपी बँकेवर निर्बंध ; ठेवीदारांमध्ये खळबळ
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

...अन् अखेर 'तो' गतीरोधक बसविला !

...अन् अखेर 'तो' गतीरोधक बसविला !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

इनोव्हिजन 2013 मध्ये तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

इनोव्हिजन 2013 मध्ये तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिकेच्या 1555 गाळ्यांची सव्वासात कोटींची थकबाकी

महापालिकेच्या 1555 गाळ्यांची सव्वासात कोटींची थकबाकी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Saturday, 23 February 2013

Encroachments near high-tension wires, a menace in Pimpri

Encroachments near high-tension wires, a menace in Pimpri: Growing encroachments near high-tension wires are a real menace in Pimpri area.

PMPचे पासेस बंद करण्याचे प्रस्ताव

PMPचे पासेस बंद करण्याचे प्रस्ताव: पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांकडे पासेसपोटी सुमारे १५० कोटी रुपये थकबाकी असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) सर्व प्रकारचे पासेस बंद करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला आहे.

राज्यावरील दुष्काळाच्या सावटात पिंपरीत परदेश दौ-यांचा सुकाळ

राज्यावरील दुष्काळाच्या सावटात पिंपरीत परदेश दौ-यांचा सुकाळ
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

सात हजार भरा, अनधिकृत नळजोड अधिकृत करा !

सात हजार भरा, अनधिकृत नळजोड अधिकृत करा !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Pimpri-Chinchwad hospitality hots up

Pimpri-Chinchwad hospitality hots up - Economic Times:

Economic Times

Pimpri-Chinchwad hospitality hots up
Economic Times
Swapnil Gupte, general manager, Zikomo in Bhosari said that Pimpri-Chinchwad has seen many restaurants come up rapidly in the past two decades. "The growing population has never hampered any hotel business ever. Being in the industrial area, we are ...

and more »

महापालिकेच्या 44 व्यायामशाळा बंद होणार ; प्रभाग स्तरावर फिटनेस सेंटर

महापालिकेच्या 44 व्यायामशाळा बंद होणार ; प्रभाग स्तरावर फिटनेस सेंटर
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Consultants chart PCMC career growth

Consultants chart PCMC career growth - Economic Times:

Economic Times

Consultants chart PCMC career growth
Economic Times
PIMPRI/CHINCHWAD: The demand for the career consultants in Pimpri-Chinchwad area is high and the supply is quite less. The disparity is because the student population of the twin-cities is rising while career consultants is not growing as both these ...

and more »

Consultants chart PCMC career growth

Consultants chart PCMC career growth - Economic Times:

Economic Times

Consultants chart PCMC career growth
Economic Times
PIMPRI/CHINCHWAD: The demand for the career consultants in Pimpri-Chinchwad area is high and the supply is quite less. The disparity is because the student population of the twin-cities is rising while career consultants is not growing as both these ...

and more »

उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे दोघे गंभीर जखमी

उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे दोघे गंभीर जखमी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Friday, 22 February 2013

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका: देवराम भेगडे । दि. २१ (किवळे)

नागरिकांना आपल्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचिवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या संकेतस्थळावरील यादीत किवळे , चिंचोली, तळवडे व किन्हई गावे दिसत नाहीत. गावाचे नाव टाकता येत नसल्याने अनेक नागरिक ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यापासून वंचित आहेत.

हवेली तालुक्यातील बहुतांश गावांच्या नावांत भरमसाट चुका दिसतात. तर इंग्रजी - मराठी भाषांतरामुळे अनेक नावांचा अपभ्रंश झाला आहे. जिल्हय़ातील तेरा तालुक्यांतील नागरिक त्यांच्या गावात बांधकाम करण्याचा परवाना, खरेदी जमिनीची नोंदणी सात बारा उतार्‍यावर करणे , रास्त भाव दुकानदारांकडून होणारा काळाबाजार , बेकायदा उत्खनन, गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी व गैरप्रकार , गावठाणातील व इतर अतिक्रमणे आदी. तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत. त्यामुळे कार्यालयात दररोज प्रचंड गर्दी होत असे.

त्याकरिता १ जानेवारी २0१२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाने घरबसल्या तक्रारी नोंदविण्यासाठी www.collectorpunehelpline.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यानुसार तक्रारी नोंदविण्यासाठी सदर संकेतस्थळ उघडल्यानंतर तक्रार नोंदवणे हा संदेश दिसतो , त्यावर क्लिक केले असता तक्र ारदाराचे नाव , तालुका व गाव टाकण्यासाठी रकाना दिसतो. नाव टाकल्यानंतर , तालुका निवड करावा लागतो. त्यानंतर गावाचे नाव तेथील अगोदरच अस्तित्वात असलेल्या यादीतून निवड करावे लागते. मात्र हवेली तालुक्याची निवड करून किवळे , चिंचोली , तळवडे व किन्हई या गावांतील नागरिकांना तक्र ार करताना आपल्या गावचे नावच संकेतस्थळावरील गावांच्या यादीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गेले वर्षभर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध विभागांशी नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन करता आल्या नाहीत, शासनाच्या एका चांगल्या सुविधेचा लाभ घेता आला नाही.

लांडगे, वाघेरे, बारणे, धराडे 'राष्ट्रवादी'कडून 'स्थायी'वर

लांडगे, वाघेरे, बारणे, धराडे 'राष्ट्रवादी'कडून 'स्थायी'वर पिंपरी - स्थायी समितीच्या रिक्‍त झालेल्या आठ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेना व कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे बुधवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. 

महेश लांडगे, सुनीता वाघेरे, माया बारणे व शकुंतला धराडे अशी राष्ट्रवादीच्या चार नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्यांची नावे आहेत. तर, नगरसेविका संगीता भोंडवे व आशा शेंडगे यांची शिवसेनेच्या वतीने स्थायी समितीवर नियुक्‍ती करण्यात आली. कॉंग्रेसच्या कोट्यातून नगरसेवक गणेश लोंढे व सद्‌गुरू कदम यांची नावे जाहीर करण्यात आली. येत्या एक एप्रिलपासून नवनियुक्‍त सदस्य आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. 

Raze illegal slums: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) corporators

Raze illegal slums: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) corporators: Cutting across party lines, corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have demanded strict action against illegal slums that are consistently mushrooming in various parts of the twin town.

Mixed response to bandh in Pimpri-Chinchwad

Mixed response to bandh in Pimpri-Chinchwad: The first day of nationwide bandh evoked mixed response in Pimpri-Chinchwad area on Wednesday.

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings - Times of India:

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings
Times of India
PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has spent in excess of Rs 90 lakh in the last 10 months to demolish some 179 buildings. As per the assessment done till March 31, 2012, there are 3.34 lakh properties in Pimpri Chinchwad, ...

and more »

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women - Times of India:

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women
Times of India
PUNE: Ex-servicemen, freedom fighters and women property holders in Pimpri Chinchwad will get 50% concession in general property tax from the coming financial year. Those who own multiple properties, will get the benefit on a single property. The PCMC ...

and more »

31 मार्च नंतरही शहरात 5691 नवीन बांधकामे

31 मार्च नंतरही शहरात 5691 नवीन बांधकामे

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत: औषधविक्री दुकानात फार्मासिस्टची सक्ती करीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवायांना कंटाळलेल्या पुणे शहरासह राज्यातील सर्व केमिस्टने स्वयंस्फूर्तीने उद्यापासून (गुरुवारी) सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत औषध विक्री करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

Thursday, 21 February 2013

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद: कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. टाटा मोटर्ससह सर्व प्रमुख कंपन्यांमधील कामकाज सुरळीत होते. तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचे कामकाज, रिक्षा वाहतूक, पेट्रोल पंप, बाजारपेठा नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल्या.

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशीपुणे - 'समाजव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे, त्यासाठी आव्हानांचा सामना करण्याची तयारी हवी,'' असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.
तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी