Saturday, 2 February 2013

निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळेंचा "आनंद' हिरावला

निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळेंचा "आनंद' हिरावला पिंपरी - 'एचबीओटी' यंत्रणा खरेदी, परिचारिकांच्या बदल्या, सुहास काकडे निलंबन प्रकरण व सुपर स्पेशॅलिटी अल्ट्रा मॉड्युलर यंत्र खरेदी आदी प्रकरणांत प्राथमिक अहवालात दोषी आढळल्यामुळे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी दिले. आयुक्तांच्या आदेशामुळे निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळे यांचा आनंद हिरावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

No comments:

Post a Comment