Wednesday, 20 February 2013

पावती बघूनच सिलिंडरचे पैसे द्या

पावती बघूनच सिलिंडरचे पैसे द्या: सिलिंडरची सबसिडी ‘कॅश ट्रान्सफर’ द्वारे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत ऑइल कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे गॅस वितरकांना ग्राहकांकडून सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेता येणार नाहीत.

No comments:

Post a Comment