आजपासून बॅंका सलग तीन दिवस बंद: पुणे - विविध मागण्यांसाठी 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात कामगार संघटना संयुक्त कृती समिती सहभागी होणार असल्याने बॅंका, विमा, टपाल कार्यालयांसह विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. उद्याच्या (ता. 19) शिवजयंतीच्या सार्वजनिक सुटीपाठोपाठ हा संप होणार असल्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी स्टेट बॅंकेत दोन तास जादा काम करण्यात आले.
No comments:
Post a Comment