'मेट्रो'साठी आर्थिक तरतुदीची अपेक्षा: णे - 'मेट्रो'चा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास उशीर झाला तरी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी निश्चित तरतूद होईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे पाठविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी आज दिली.
No comments:
Post a Comment