Friday, 10 May 2013

पिंपरीत नेहरू योजनेच्या कामात १०० कोटींचा घोटाळा

पिंपरीत नेहरू योजनेच्या कामात १०० कोटींचा घोटाळा: केंद्र सरकारच्या नेहरू योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये तब्बल १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी महापौर आर. एस. कुमार यांनी पालिका सभेत प्रश्नोत्तराच्या वेळी केला

No comments:

Post a Comment