पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आळंदी ते दिघी या पालखी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्प उभारण्यात येणार आहे. या समूहशिल्पाचे भूमिपूजन व विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन शनिवारी (दि. 25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मोहिनी
Read more...
No comments:
Post a Comment