Friday, 24 May 2013

आमदार महोदयांच्या आयत्या पिठावर ...

आमदार महोदयांच्या आयत्या पिठावर ...:
एलबीटी विरोधातील व्यापा-यांनी बंद मागे घेण्यावरुन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चढाओढीची चर्चा रंगली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. व्यापा-यांच्या आंदोलनाकडे एक दिवसही न फिरकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी फ्लेक्स उभारत स्वतःच आंदोलनाचे श्रेय पटकाविले आहे.
Read more...

No comments:

Post a Comment