काळेवाडीच्या तापकीरनगर भागात मलनिःस्सारण नलिका तुंबल्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेविका अनिता तापकीर यांनी महापालिका आयु्कत डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
Read more...
No comments:
Post a Comment