पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 17) शाळेची 'पहिली घंटा' वाजणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने हजेरी लागावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. मंडळाकडून साज-या केल्या जाणा-या 'प्रवेशोत्सवा'त पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
Read more...
No comments:
Post a Comment