पवनेने घेतला मोकळा श्वास: रहाटणी : पिंपळे गुरव येथील पवना नदीवरील बंधारा लष्कराच्या परवानगीने काही ठिकाणी फोडण्यात आल्याने नदीत असलेली घाण बर्यापैकी वाहून गेली असल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनदायी असणारी पवना नदी सध्या मात्न नदीकाठी असणार्या नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. नदी पत्नातील वाढती जलपर्णी अनेक वेळा काढूनही मार्ग निघत नव्हता. डास, दुर्गंधीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढतच आहे. यातून सुटका होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदशर्नाखाली नगरसेवक शत्नुघ्न काटे यांनी बंधारा फोडला. नंतर बंधार्याची दुरुस्ती करून नवीन दारे बसविण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment