Monday, 10 June 2013

पुनावळे, ताथवडे गावे शहरास जोडावीत

पुनावळे, ताथवडे गावे शहरास जोडावीत: - पिंपरी-चिंचवड तहसीलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : पिंपरी शहरात असणारी परंतु, शासकीय कामांच्या दृष्टीने मुळशीला जोडलेली पुनावळे, ताथवडे, नेरे, हिंजवडी, माण, मारुंजी, वाकड ही गावे शहराला जोडता येतील का हे पहावे, याबाबत निर्णय घ्यावा, शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना केली. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र तालुक्याच्या मागणीचा विचार करू, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment