Monday, 15 July 2013

पेट्रोल एक रुपया 55 पैशांनी महागले

पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार पेट्रोल प्रतिलीटर 1. 55 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा नवा दर 78.10 रुपये, तर पॉवर पेट्रोलचा दर  87.64 रुपये झाला आहे. हे दर आज (रविवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

No comments:

Post a Comment