Monday, 15 July 2013

पालेभाज्या स्वस्त, कांदा महागच

- आवक वाढली : गेल्या आठवड्यापेक्षा निम्मे झाले भाव 

पुणे : सर्वच पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, चाकवत या भाज्यांचे भाव गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात भाज्या मिळणार असल्या तरी शेतकर्‍यांना मात्र नुकसान सहन करावे लागले. फळभाज्यांमध्ये कांद्यांचे भाव चढेच असून गवार, टोमॅटो, फ्लॉवर, दोडक्याचे भाव उतरले आहेत.

No comments:

Post a Comment