Monday, 15 July 2013

कंपन्यांमधील उत्पादन घटले

- कामगार बेरोजगार : शेकडो लघुउद्योग अडचणीत

पिंपरी : सोन्याचा धूर निघणारी पिंपरी-चिंचवड म्हणजेच ‘औद्योगिकनगरी’ सध्या भयानक संकटात आहे. वाहनउद्योगातील दोन कंपन्यांनी महिन्यातील काही दिवस उत्पादन बंद केल्याने शेकडो लघुउद्योग संकटात सापडले आहेत. यातूनच कामगार कपातीमुळे हजारोजण बेरोजगार झाले आहेत. 

No comments:

Post a Comment